“मुळात कुंभमेळा हाच भोंदूंचा मेळा आहे” असं वादग्रस्त वक्तव्यही त्यांनी केलं आहे.
#SocialDebate#गाजावाजा#bhfyp#Gajawaja
ज्या डेटाची गरज नाही, तो डेटा ठेवल्याने धोका वाढतो.
जुने पासवर्ड्स, जुन्या ईमेल ID, वैयक्तिक माहिती… वेळेत डिलिट करा!
डिजिटल स्वच्छता ठेवा, तुमची ओळख सुरक्षित ठेवा.
जागरूक व्हा, सुरक्षित रहा.
सायबर गुन्ह्याची तक्रार करा – www.cybercrime.gov.in
हेल्पलाइन क्रमांक: 1930
#सायबरसुरक्षा#DataProtection#DigitalSafety#OnlineFraud#CyberCrimeAwareness#MaharashtraCyber#StaySafeOnline#CyberAlert#CyberSuraksha#DigitalHygiene#डेटाप्रायव्हसी#CyberSecurityTips#SafeInternetUse#OnlineSafetyFirst#DeleteOldData#SecureYourIdentity#SmartBrowsing#OnlineThreats#ThinkBeforeYouClick
तुम्हाला लवकर कर्ज हवे आहे
थांबा! आरबीआयने नोंदणी न केलेल्या अॅप्समधून कर्ज घेणे म्हणजे तुमचं डेटा स्वतःहून फसवणूकदारांकडे देणे आहे
अशा अॅप्स तुमचे कॉन्टॅक्ट्स, फोटो आणि पर्सनल माहिती चोरी करू शकतात आणि नंतर धमक्यांसाठी वापरतात!
कर्ज घेण्याआधी तपासा:
अॅप RBI कडून मान्यताप्राप्त आहे का?
Permissions कुठल्या मागत आहेत?
प्रलोभनांना बळी पडू नका
काही संशयास्पद वाटल्यास REPORT करा
सायबर हेल्पलाइन: 1945
डिजिटल जगात सतर्क राहा, सुरक्षित राहा!
online loan fraud, fake loan apps, RBI unregistered apps, instant loan trap, cyber safety, data theft India, mobile scam alert, blackmailing loan apps, Maharashtra cyber cell post, cybercrime India, fake app warning, Marathi cyber awareness, loan app threats, digital fraud alert
#LoanAppFraud#CyberSafety#MaharashtraCyber#OnlineScamAlert#DigitalSuraksha#CyberAlert#FakeLoanApp#RBIApproved#InstantLoanTrap#StaySafeOnline#CyberHelpIndia#DataTheft#CyberCrimeAwareness#Helpline1945#MarathiCyberSafety#OnlineFraudAlert#PrivacyProtection#ReportFraud#CyberSafeMaharashtra#OnlineSecurity
स्वप्नातील नोकरी की सायबर जाळं?
खोट्या नोकरीच्या आमिषाने भारतीय तरुणांची फसवणूक करून त्यांना परदेशात सायबर स्कॅममध्ये अडकवलं जातंय. फसवणूक टाळा — पडताळणी करा!
तक्रार नोंदवा: www.mhcyber.gov.in | सायबर हेल्पलाईन: १९४५
हम बेवकूफ नहीं बनेंगे!
#MaharashtraCyber#ScamAlert#StaySafe#DigitalSafety
एसटीचे मॉडेल बनवणाऱ्या कारखान्यास भेट
आमचे जुने सहकारी टी. ए. जाधव (सेवानिवृत्त अधिकारी), यांची बऱ्याच दिवसांनी आज रोजी त्यांच्या उल्हासनगर स्थित, एसटी बस मॉडेल बनविण्याच्या कारखान्यास सदिच्छा भेट दिली.
मला आठवतं की, ९ वर्षांपूर्वी यांच्या या कारखान्यास मी भेट दिली होती. तेव्हाचा सेटअप फार छोटाच होता, पण आता वाढती मागणी पाहता, त्यांनी त्यांचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात केला असून, त्यांच्या आवडीतून त्यांनी आपला हा कारभार वाढविल्याचे समाधान वाटते.
सेवानिवृत्त होऊन देखील, एखादा कर्मचारी शांत न बसता आपली कला जोपासत, माफक दरात एसटीचे मॉडेल प्रत्येक घराघरात तसेच प्रत्येक एसटी कर्मचारी वर्गाकडे कसे संग्रही राहील, याचा दरवेळी विचार करणाऱ्या जाधव काकांकडे नफा तोट्याचे गणित नाही हे विशेष !
पूर्वी फक्त एसटीचे मॉडेल बनवता बनवता, त्यांना आता नवी मुंबई परिवहन, ठाणे परिवहन, बेस्ट परिवहन इ. ठिकाणाहून ऑर्डर येत असून, खाजगी बसेसची देखील बस मॉडेल त्यांनी मागणीप्रमाणे मोठ्या प्रमाणात बनवले आहेत.
एकाच वेळी १००० पर्यंत मॉडेल, एकाच ठिकाणी तयार करू शकणाऱ्या या कारखान्यात, त्यांनी बरीच R & D (विकास आणि संशोधन) केली असून, ९५% बसचे मॉडेल बनवण्याची सामग्री ते स्वतः तयार करतात हे विशेष !
संपूर्ण पत्र्याचे मॉडेल असल्याने, वेगवेगळ्या मॉडेलसाठी लागणारे डाय, पत्रा कापण्याची मशीन, लाइट्स, खिडक्या, मोल्ड ते स्वतः तयार करत असून, उत्पादनाची किंमत, कमीत कमी कशी होईल याकडे त्यांनी अगदी पाहिल्यापासूनच लक्ष दिले आहे आणि म्हणूनच त्यांचे मॉडेल हे इतर मॉडेल बनवणाऱ्या कोणत्याही कलाकाराने बनवलेल्या मॉडेलपेक्षा फार स्वस्त आहेत, याचा मला इथे आवर्जून उल्लेख करावासा वाटतो !
कारखान्यासाठी लागणारी जागा, साधनसामग्री, मनुष्यबळ यासाठी तब्बल २० लाखांपेक्षा जास्त गुंतवणूक करून, आपल्या छंदाला आणखीन उत्तुंग शिखरावर घेऊन जाण्यासाठी, जाधव काका त्यांच्या संपूर्ण कुटुंबासह या व्यवसायात असून, गणपतीसणानिमित्त विविध बस स्थानकात तयार करणाऱ्या एसटी देखाव्याची संकल्पना देखील त्यांनी उत्तम प्रकारे मांडली आणि त्यांस विविध भागातून प्रतिसाद देखील मिळत आहे.
भविष्यात जाधव काकांना या कार्यात उत्तुंग यश लाभो, याच सदिच्छा !![]()
मॉडेलसाठी संपर्क :
त्रिमुर्ती लघु उद्योग
टी. ए. जाधव : ७७५६८०४४४१
शेवटचा फोटो : जाधव काकांनी स्वतः बनवलेली बस @busforusfoundation संस्थेस भेट देताना ![]()
धडगाव जि. नंदुरबार येथे शिवसेना पक्षाचे विधानसभा प्रमुख माननीय विजय सिंग दादा पराडके यांच्या नेतृत्वाखाली बैठक घेण्यात आली.
बैठकीत जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुक संदर्भात चर्चा झाली. पुढील वाटचालीस नियोजन करण्यात आले यामध्ये प्रमुख असली गटातील प्रमुख कार्यकर्ते उपस्थित होते..
नंदुरबार ते नाशिक मार्गावर एसटीची इलेक्ट्रिक नवीन शिवाई बस सेवा
सेवा चालू करण्यात आली आहे तरी प्रवाशांनी त्याचा लाभ घ्यावा नंदुरबार आगार धुळे विभाग
#fblifestyle#trip#travel#familytrip#roadtrip#msrtc#stbus
महिलांना स्थानिक जागी रोजगार उपलब्ध व्हावा यासाठी रोहा येथे ‘नवतेजस्विनी गारमेंट युनीट’चे लोकार्पण करण्यात येत आहे.
महिला सक्षमीकरणाच्या दिशेने सुरू असलेली वाटचाल अधिक बळकट होण्यास सहाय्य लाभणार आहे. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून सुरू होणाऱ्या या नवउद्योगात सहभागी होणाऱ्या महिलांना आर्थिक स्वातंत्र्य प्राप्त होणार असल्याचा विश्वास महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी व्यक्त केला.
महिला आर्थिक विकास महामंडळ (माविम) निर्मित ‘नवतेजस्विनी गारमेंट युनिट’चे लोकार्पण रोहा (रा.) महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी आमदार अनिकेत तटकरे, महाव्यवस्थापक महेंद्र गमरे, प्रसिद्ध अभिनेत्री किशोरी शहाणे, माविम अधिकारी, पंचायत समिती सदस्य, उमेद व नगरपरिषद प्रतिनिधी, महिला बचत गटातील सदस्य तसेच नागरिक उपस्थित होते.
महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यात अधिसंख्य सहायक जिल्हाधिकारी पदी कार्यरत असणारे भारतीय प्रशासन सेवा
प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मा. पोलीस महासंचालक रश्मि शुक्ला व इतर वरिष्ठ पोलीस अधिकारी यांची भेट घेतली.
यावेळी त्यांना राज्य पातळीवरील समन्वय यंत्रणा तसेच जिल्हा व उपजिल्हा स्तरांवरील पोलीस –दंडाधिकारी समन्वयाच्या मार्गदर्शक तत्त्वे आणि कार्यपद्धती या विषयावर मार्गदर्शन केले.
मतदान करा विकासाचे भागीदार बना !
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये आम्ही मतदान करणार !
#स्थानिक_स्वराज्य_संस्था#लोकशाही#मत#मतदान#राज्यनिवडणूकआयोग#आयोग#महाराष्ट्र#महाराष्ट्रराज्य#SEC#SEC_Maharashtra#Elections#Democracy#Vote#Voting#StateElectionCommission#Commission#Rights#village#CITY



